Sunday, November 9, 2008

अपेक्षा मुले दुक्ख

जय गुरूदेव~~~
इच्छा आकांशा करू नये असे नाही पण, जेवढी जास्त मोठी अपेक्षा तेवढ मोठ दुखः असत मनुश्याच!!
मुलांकडून अपेक्षा, बायाकोकडून अपेक्षा, नवरा कडून अपेक्षा हा असा बोलला पाहिजे, तो तसा वागला पाहिजे, त्यानी माला हे सांगितल पाहिजे, ह्याने असे म्हटले पाहिजे, तिने हसली पाहिजे, तिने हे केल पाहिजे ह्या सगल्या अपेक्षा मुलेच मानुस अतिशय दुखी होउन जातो. पण याला दुखा म्हणत नही जर वेगळ्या नजरेने बघितले तर हे दुखच नही, नुसत्या पोकळ अपेक्षा आहेत । आपल्याच अपेक्षा, आपल्यालाच दुख देतात.
दुख म्हणजे तर खरच काही नैचुरल calamities मुले, एक्सीडेंट मुले, कही शारीरिक कमीपना मुले अथवा कोणी हाल अपेष्ता करून (शारीरिक) त्रास दिल्यामुले होणारे ते दुक्ख असते आणि ते पण मानले तर असते.

परन्तु आपण किती सुखी आहोत ना !!! सुंदर शरीर मिळाले, सुंदर संसार, चांगले आई वडिल आणि संस्कार, चांगले साथी, सुंदर घर-पोर-बाल सगळ व्यवस्थित असुनही आपण काहीतरी छोट्याश्या गोष्टी मुले दुख करत बसतो.
तो देव बाप्पा किती बिचारा त्रस्त असेल ना ? की कशे आहेत हे लोक, मनाप्रमाने सगल मिळाले असुनही कोम्प्लैंट्स करतात.

माय स्वीट हार्ट, जगात सगळ्यात सोपी आहे- ते नेहमी खुश राहने, हसत राहने! पण तेच कुणालाच जमात नाही, कारन सगळे उगीचच डोक्यावर ओजे घेउन बसलेले असतात; जेव्हा की आपल्या हातात काहीच नसते सगल त्याच्या (श्री) हातात असते\\

एक गाने आहे~~
~~“ तेरा रामजी करेंगे बेडा पार, उदासी मन काहेको करे………काहेको करे रे काहेको डरे......
~सहज किनारा मिल जाएगा, परम सहारा मिल जाएगा; डोरी सोप के तो देख एक बार ..उदासी मन काहेको करे.
~नैया तेरी, नैया तेरी राम हवाले .. लहर -लहर हरी आप संभाले, तेरी हार भी नही है तेरी हार उदासी मन काहेको करे....""
याचा मतितार्थ असा की जर तू सच्चा आहे, सेवाभावी आहे तर तुज्या डोळ्यातून जे अश्रु निघतात ते तुझे नाहित, तो त्याची कालजी जरुर घेत्तो म्हनून आपण बिनधास्त रहायचे, सगळे कर्तव्य वाव्स्थित करून खुश रहायचे हसत रहायचे..... हेच जीवन आहे.
तो बरोबर सग्ल्याना बघतो.,आणि न्याय पण करतो, प्रत्येकाला त्याच्या कर्मांची शिक्षा भोगाविच लगते (तुका म्हणे हसतची रहावे जे- जे होइल ते ते पाहावे)

परंतु साधना व आराधना (प्रार्थना) मात्र सोडू नए…..त्याचीच तर तो वाट बघत असतो आतुरतेने..!! की की कधी हे माजे नव घेतात, गुन गान करतात…..हरी प्रेमाचा –भक्तीचा भुकेला आहे….हे खरे आहे…..१००% खरे आहे…!!
अपेक्षा करायचीच आहे तर देवा कडून करावी !! लोकांकडून अपेक्षा करने म्हणजे दुखाला आमंत्रण देने आहे....!!आणि अपेक्षा केलीही तरी पूर्ण न जाल्यास दुक्ख करू नये.
गुरु , देव आणि आत्मा एकच आहेत म्हनून कधीही स्वताला एकटे समजू नये परमेश्वर सतत आपल्या ह्रुदयात असतो , काही पण असो त्याला सांगावे , त्याच्याशी बोलावे , गुंजन करावे (मेडिटेशन म्हणजे एक तन्मयता च आहे) , आनंदी रहावे- आनंद त्याचे स्वरुप आहे, तो तुज्यावर खुप प्रेम करतो -सतत करतो !!

स्वताची कालजी घेणे, साधना करने , सतत आनंदी राहने ही पण एक पूजा आहे.

असे लोक सतत प्रगतीच करतात कारन परमेश्वर त्याना साथ देतो।


जय गुरुदेव

आनंदी रहा आनंदच द्या ...................

No comments: